Telegram Group Search
'केशवकुमार' हे टोपण नाव कोणाचे ?
Anonymous Quiz
24%
कृ. के. दामले
61%
प्र. के. अत्रे
14%
शं. के. कानेटकर
1%
य. गो. जोशी
'आमचा बाप आणि आम्ही' या आत्मकथनाचे लेखक कोण ?
Anonymous Quiz
66%
डॉ. नरेंद्र जाधव
14%
डॉ. आंबेडकर
13%
शंकर पाटील
7%
लक्ष्मण माने
.     🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....
- इ. स. १८७९

🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....
- अॅनी बेझंट

🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.
- रामकृष्ण परमहंस

🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.
- ईश्वरचंद्र विद्यासागर

🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..
- मौलवी चिरागअली

लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
.                🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.
- लॉर्ड किचनेर

🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....
- १९०५ मधील बंगालची फाळणी

🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.
- लॉर्ड हार्डिंग्ज

🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?
- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज

🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.
- चार्ल्स मेटकाफ

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
.... यांनी वज्रसूची नावाच्या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर केले व जातिभेद-निर्मूलनास धार्मिक आधार असल्याचे दाखवून दिले.
Anonymous Quiz
4%
स्वामी विवेकानंद
50%
स्वामी दयानंद सरस्वती
27%
महात्मा जोतीबा फुले
19%
राजा राममोहन रॉय
राजा राममोहन रॉय यांच्या प्रमाणेच महात्मा फुले यांचे सहकारी असलेल्या .... यांनीही 'वज्रसूची' या संस्कृत ग्रंथाचा आधार घेऊन 'जातिभेद विवेकसार' या ग्रंथाची रचना करून जातिभेदास धार्मिक आधार नसल्याचे दाखवून दिले.
Anonymous Quiz
8%
डॉ. विश्राम रामजी घोले
49%
कृष्णाजी पांडुरंग भालेकर
37%
तुकाराम तात्या पडवळ
6%
नारायण मेघाजी लोखंडे
स्वामी दयानंद सरस्वती यांनी ७ एप्रिल, १८७५ रोजी 'आर्य समाजा'ची स्थापना केली. खालीलपैकी कोठे ?
Anonymous Quiz
15%
मद्रास
60%
मुंबई
24%
कोलकाता
1%
लखनौ
🔰इंग्लंडचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केली.

🔹इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

🔸लॉर्ड्सवरील उन्हाळ्यातील पहिली कसोटी अँडरसनचा अंतिम सामना असेल, जो वेस्ट इंडिजविरुद्ध असेल.

🔰कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंची यादी:
🔹शेन वॉर्न - ७०८
🔸मुथय्या मुरलीधरन - ८००
🔰अमन सेहरावत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे

🔹2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा स्थान मिळवणारा अमन सेहरावत हा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे.

🔸आशियाई चॅम्पियन सेहरावतने इस्तंबूल, तुर्कीये येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल प्रकारात पॅरिसचा कोटा मिळवला.

🔹सेहरावतने 2024 ऑलिम्पिकसाठी कुस्तीमधील भारताच्या सहाव्या कोट्यासाठी उपांत्य फेरीत कोरियाच्या चोंगसाँग हानचा 12-2 असा पराभव केला.
'स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स 2023' मध्ये भारताने किती पदके जिंकली?
Anonymous Quiz
25%
101
49%
202
24%
303
2%
404
'ODI क्रिकेट विश्वचषक 2023' चे यजमान कोणते शहर आहे?
Anonymous Quiz
7%
चेन्नई
34%
मुंबई
57%
अहमदाबाद
1%
कोलकाता
.... यांनी वज्रसूची नावाच्या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर केले व जातिभेद-निर्मूलनास धार्मिक आधार असल्याचे दाखवून दिले.
Anonymous Quiz
3%
स्वामी विवेकानंद
41%
स्वामी दयानंद सरस्वती
22%
महात्मा जोतीबा फुले
34%
राजा राममोहन रॉय
राजा राममोहन रॉय यांच्या प्रमाणेच महात्मा फुले यांचे सहकारी असलेल्या .... यांनीही 'वज्रसूची' या संस्कृत ग्रंथाचा आधार घेऊन 'जातिभेद विवेकसार' या ग्रंथाची रचना करून जातिभेदास धार्मिक आधार नसल्याचे दाखवून दिले.
Anonymous Quiz
6%
डॉ. विश्राम रामजी घोले
35%
कृष्णाजी पांडुरंग भालेकर
54%
तुकाराम तात्या पडवळ
5%
नारायण मेघाजी लोखंडे
स्वामी दयानंद सरस्वती यांनी ७ एप्रिल, १८७५ रोजी 'आर्य समाजा'ची स्थापना केली. खालीलपैकी कोठे ?
Anonymous Quiz
9%
मद्रास
68%
मुंबई
21%
कोलकाता
1%
लखनौ
2024/05/14 06:19:14
Back to Top
HTML Embed Code: